सातारा : आरती मुकुंद कापरे (वय 28, रा.जेल पोलिस लाईन, सातारा) या महिलेने जितेंद्र काळे व त्यांची पत्नी अमृता काळे या दोघांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दि. 18 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संशयित जितेंद्र काळे व अमृता काळे आरती कापरे यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. ही घटना जेल पोलिस लाईनमध्ये घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर तक्रारदार महिलेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयित दाम्पत्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. दरम्यान, यातील जितेंद्र काळे हे सध्या सातारा जिल्हा कारागृहात तुरुंगअधिकारी (जेलर) या पदावर कर्तव्य बजावत आहेेत. जेलरविरुध्दच एनसी दाखल झाल्याने जेल पोलिस अवाक झाले आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |