02:17am | Nov 06, 2019 |
कराड : कराड अर्बन बँकेच्या शताब्दीचे औचीत्य साधून सेवकांनी दरमहा काही रक्कम जमवुन ‘कराड अर्बन सेवक कौटुंबिक सहाय्यता ट्रस्ट’ हा खाजगी ट्रस्ट स्थापन केला.बँकेच्या सेवकाचा सेवा कालावधीमध्ये मृत्यु झाल्यास सदर सेवकाच्या कुटुंबास आर्थिक मदत व्हावी अशा सहाकारातून सहकार्य तत्वावर ट्रस्टची स्थापना करण्यात आलेली आहे.
कराड अर्बन बँकेचे मल्हार पेठ शाखेचे सेवक, भरत मारूती माने यांचे सेवा कालावधीमध्ये दि. 26 रोजी अकस्मात निधन झाले. कै.भरत मारूती माने यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे वारस श्रीमती कल्पना भरत माने यांना ‘कराड अर्बन सेवक कौटुंबिक सहाय्यता ट्रस्ट’ च्या माध्यमातून रक्कम रू.1 लाखाची आर्थिक मदत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, महाव्यवस्थापक व ट्रस्टचे अध्यक्ष श्री.गिरीष सिंहासने, महाव्यवस्थापक व ट्रस्टचे विश्वस्त श्री.सलीम शेख व श्री.महेशकुमार वेल्हाळ यांच्या हस्ते चेक प्रदान करून करण्यात आली.
यावेळी बोलताना बँकेचे महाव्यवस्थापक व ट्रस्टचे अध्यक्ष व श्री.गिरीष सिंहासने यांनी सदर ट्रस्ट हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या कल्पनेतुन साकारला गेलेला आहे. त्यानंतरबँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कराड अर्बन बँकेच्या सेवकांनी स्थापन केलेल्या ‘कराड अर्बन सेवक कौटुंबिक सहाय्यता ट्रस्ट’ च्या कार्याचीमाहिती दिली. सदर ट्रस्टमध्ये सर्वसेवक एकत्र येवुन दरमहा रक्कम जमा करत आहेत. बँकेतील सेवकांच्या कुटुंबास भविष्यात आर्थिक मदत होण्याच्या दृष्टीने सदर ट्रस्टची स्थापना ही सन 2017 मध्ये करण्यात आलेली आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |