02:49pm | Aug 19, 2019 |
धुळे : औरंगाबाद-शहादा एसटी बस अपघातातील मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे, तर 35 जण जखमी आहेत. धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळील सब स्टेशनजवळ रात्री हा अपघात झाला. कंटेनरची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे तात्काळ मदत म्हणून 10 हजार रुपये तर जखमींना प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले आहेत.
कंटेनरच्या धडकेत बस कापली गेल्याने 15 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बसचालक आणि कंटेनर चालकाचाही समावेश आहे. सर्व मृत प्रवासी शहादा तालुका आणि शहरातील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच जवळपास असलेल्या लोकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचा मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी रिक्षा, कार, रुग्णवाहिका मिळेल ते वाहन अपघातस्थळी घेऊन जावं, असं आवाहन मंत्री जयकुमार रावल यांनी केलं होतं.
सर्व जखमी प्रवाशांवर शहादा, दोंडाईचा, धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस आणि कंटेनर बाजूला करण्यात आला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |