सातारा : सातारा परिसरातील एका अल्पवयीन युवतीचे अपहरण करत तीच्यावर अत्याचार करणार्या अल्तमाश नजीर मुजावर (वय 22,रा. तेलीखड्डा, शनिवार पेठ, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी अटक केली.
सतरा वर्षीय एक युवती कुटुंबियांसमवेत सातार्यात राहण्यास आहे. ही युवती शहरातील एका महाविद्यालयात शिकण्यास होती. दि. 2 रोजी ती बेपत्ता असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. बेपत्ता असणार्या त्या युवतीस अल्तमाश मुजावर याने पळवून नेल्याच्या संशयावरुन याबाबतची तक्रार तिच्या कुटुंबियांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली. तपास करत पोलिसांनी मुजावर याला पकडले. पकडलेल्या मुजावर याने युवतीस ठेवलेल्या ठिकाणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तीलाही ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या त्या युवतीवर मुजावर याने अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. यानुसार मुजावर याच्यावर त्याबाबतचा स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |