सातारा : अजनूज, तालुका खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात 689 ग्राम गांजा बाळगणाऱ्याला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तुळशीराम कोंडीराम वरपे राहणार अजनुज तालुका खंडाळा असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार संजय जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन च्या दरम्यान पोलिसांना अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील पश्चिम भागातील मोकळ्या जागेत पोलिसांनी वरपे यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या काळ्या रंगाच्या पिशवीत उग्र वासाचा ओलसर गांजा आढळून आला. त्याचे वजन 689 ग्राम इतके भरले. यासंदर्भात वरपे अधिक माहिती देऊ शकले नाहीत. विनापरवाना गांजा विक्री व स्वतःच्या कब्जात गांजा ठेवणे या प्रकरणी त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक एम. एस. शेळके अधिक तपास करत आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |