चाफळ : बुद्धीची देवता असलेल्या विघ्नहर्त्याचे तीर्थक्षेत्र चाफळनगरीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया' च्या जोरदार गजरामध्ये पारंपारिक वाद्यांसह ढोल-ताशांच्या दणदणाटात गणेश भक्तांनी गणरायाची घराघरात मनोभावे प्रतिष्ठापना केली. दरम्यान, पत्रकार उमेश सुतार यांनी आपल्या कल्पकतेतून आपल्या 'आई-दादा' निवासमध्ये साकारलेला शिव-समर्थ स्मारकाचा अप्रतिम देखावा सर्वांसाठी आकर्षण ठरला आहे.
तीर्थक्षेत्र चाफळ हे विभागातील 30 ते 35 वाड्या-वस्त्यांचे बाजरपेठेचे प्रमुख ठिकाण आहे. गेली आठ दिवसापासून या बाजारपेठेत गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. गणेशोत्सवासाठी लागणारे हार, फुले व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी विभागातील नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच नागरिकांनी चाफळ मध्ये गणेशमूर्ती नेण्यासाठी हजेरी लावली होती. त्यामुळे कुंभारवाड्यात गणेशभक्तांची गर्दी झाली होती. घरोघरी गणरायाचे स्वागत करीत प्रतिष्ठापना करण्यात आली. तर दुपारपासून गणेश मंडळांनी गणेशाची मूर्तीची वाजत-गाजत मिरवणुकीने आणत मंडपात प्राणप्रतिष्ठा केली.
दरम्यान, चाफळचे तरुण भारतचे पत्रकार उमेश सुतार हे प्रतिवर्षी गणेशोत्सव निमित्ताने आपल्या घरी विविध प्रकारच्या सजावटी करीत असतात. नारळाची वाटी, पूर्ण नारळ तसेच पर्यावरण पूरक अशा सजावटी करण्यावर त्यांचा भर असतो. यावर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रथम भेटीचे शिंगणवाडी बागेत असलेले स्मारकाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. अत्यंत सुबक व देखणी सजावट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |