02:31pm | Mar 27, 2024 |
कराड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वराडे, ता. कराड येथे मोहिते वस्तीसमोर खासगी बस उलटली. या अपघातात खासगी बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. बोरवलीवरून कोल्हापूरला ही ट्रॅव्हल्स निघाली होती. आज, बुधवारी सकाळच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळणावर ट्रॅव्हल्स पलटी झाली.
बोरिवलीहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी वराडे गावच्या हद्दीत तासवडे टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या मोहिते वस्तीनजीक आली. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस महामार्गनजीक पलटी झाली. या खासगी बसमधून सुमारे २८ जण प्रवास करत होते. यातील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उंब्रज येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सुमारे पाऊण तास वाहतूक खोळंबा होवून सुमारे दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या.
दरम्यान क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल रस्त्यातून बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळी तळबीड पोलीस दाखल झाले असून त्यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |

पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |