अहमदनगर : संशयाच्या कारणावरून सुनील लांडगे याने त्याची पत्नी लिलाबाई आणि दोन मुलांना घरात जिवंत जाळले. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा गावात ही घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता घडली. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील लिलाबाई लांडगे आणि त्यांच्या दोन मुली घरात असताना पती सुनील लांडगे याने दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून दिले. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले. या घटनेत पत्नी लिलाबाई (२६), मुलगी साक्षी (१४), खुशी (९ महिने) या तिघींचा जळून मृत्यू झाला.
जे घर पेटवून दिले ते पत्र्याचे होते. ते जळून खाक झाले. आधीच उन्हाचा तडाखा व भडकलेली आग, तापलेले पत्रे अद्याप मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले मात्र दुपारपर्यंत हे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
या दरम्यान या घटनेमुळे पिंपळगाव सह नगर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजतात गावातील लोक आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. सुनील लांडगे हा त्याच परिसरात दारूच्या नशेत आढळून आला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |

सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |