07:48pm | Dec 13, 2020 |
कोरेगाव : पेठ किन्हई ता.कोरेगाव येथे महावितरण कंपनीच्या कार्यालयात शाखा अभियंता असलेल्या सुरज सुधीर देसाई (वय 25, मुळ रा. वडीनगे, ता. गारगोटी, जि. कोल्हापूर) यांनी कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून घटनास्थळी वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांसह पोलिस पोहोचले आहेत.
अवघ्या चार ते पाच महिन्यापुर्वी पेठ किन्हई येथील महावितरण कंपनीच्या शाखेत शाखा अभियंता म्हणून सेवेत रुजू झालेल्या सुरज देसाई यांच्या आत्महत्येमुळे खळबळ माजली आहे. रविवारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर अभियंता सुरज देसाई यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनास्थळी वीज वितरणचे अधिक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील माने, उपकार्यकारी अभियंता उत्तम मंसरे, अभिजीत महामुनी यांच्या सह परि. पोलिस अधिक्षक रितू खोखर, कोरेगाव उपविभागीय पोलिस उपअधिक्षक गणेश केंद्रे व पोलिस जवान पोहोचले आहेत. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |