10:47pm | Jan 09, 2023 |
सातारा : कोरेगाव, ता. कोरेगाव येथून कीटकनाशक औषधांच्या पिशव्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोरेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी दोन जणांना अटक करत त्यांच्याकडून २ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव शहरातील कृषी भूषण नावाच्या दुकानाच्या गोडाऊनचे कुलूप तोडून आज प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख १६ हजार ७०७ रुपये किमतीच्या कीटकनाशक औषधांच्या पिशव्या चोरून नेण्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. दरम्यान विशेष तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन तेथील आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस करून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासामध्ये हा गुन्हा चार जणांनी केल्याचे उघडकीस झाले. त्यापैकी दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून २ लाख ५८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत कोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, पोलीस अंमलदार सचिन साळुंखे, प्रमोद जाधव, समाधान शेडगे, अविनाश घाडगे, अमोल कणसे यांनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |