12:00pm | Feb 26, 2024 |
कराड : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त इंद्रधनू विचारमंच फौंडेशनच्या वतीने मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी कराड शहर व तालुक्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 'प्रभावी पत्रकार पत्रकारितेसाठी शब्दांचे सामर्थ्य' हा या कार्यशाळेचा विषय आहे. येथील मंगळवार पेठेतील कराड नगरपरिषद शाळा क्रमांक नऊच्या स्वर्गीय पी. डी. पाटील सभागृहामध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता ही कार्यशाळा सुरू होणार आहे.
इंद्रधनू विचार मंच फौंडेशन ही संस्था विविध कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर असून मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त एका आगळ्यावेगळ्या विषयावर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सिद्धस्थ लेखक व सोशल मीडियावरील लिखाणाने वाचक प्रिय झालेले सज्जन यादव व दैनिक तरुण भारतचे कराड कार्यालय प्रमुख देवदास मुळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत पत्रकार चंद्रजीत पाटील व विश्वास मोहिते यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा लाभ पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहन इंद्रधनु फौंडेशनच्या वतीने प्रमोद तोडकर, विकास भोसले, संदीप चेणगे, अशोक मोहने, नितीन ढापरे व माणिक डोंगरे यांनी केले आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |