08:46pm | Apr 15, 2022 |
वाई : सोमजाई नगर येथील १७ वर्षाच्या सावत्र मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सावत्र पित्यास अटक केली आहे.
पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती व तिची आई या दोघी भाडयाच्या खोलीत राहतात. तेथे तिचा सावत्र वडिल आई घरात नसताना २०१६ पासून ते दि. ९ एप्रिल २०२३ पर्यंत यायचा अन् बळजबरीने अत्याचार करुन कोणाला काही सांगितलेस तर जीवे मारण्याची धमकी द्यायचा. ही बाब मुलीने तिच्या मामाला व नातेवाईकांना सांगितली. यानंतर याबाबतची फिर्याद तिने वाई पोलीस ठाण्यात दाखल केली. हे प्रकरण गंभीर असल्याची बाब निदर्शनास येताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी संबंधित संशयित सावत्र बापाला अटक करण्याच्या सुचना दिल्या. त्यास रात्री सावत्र बापाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने संशयिताला तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे करत आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |