ताज्या घडामोडी
जुन्या भांडणातून दोन गटात राडा
12:23am | May 22 2024
सातारा तालुक्यातील कण्हेर येथे जुन्या भांडणातून दोन गटांत मारहाण झाली. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईलाही मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी कण्हेर, ता. सातारा येथील तीन जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून, गुन्हा नोंद झाला आहे.