04:25pm | Mar 04, 2021 |
अहमदाबाद: अक्षर - आश्विनच्या जोडीने पुन्हा एकदा फिरकीच्या जादूने इंग्लंडच्या संघाला गुंडाळले. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 205 धावांवर आटोपला. भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षर- आश्विनच्या फिरकीसमोर नांगी टाकली. पहिल्या इनिंगमध्ये केवळ 205 धावा केल्या. 4 टेस्टच्या सीरीजमध्ये भारत 2-1 ने पुढे आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 55 धावा केल्या. तर, टीम इंडियाच्या अक्षर पटेलने 4 आणि रविचंद्रन अश्विनने 3 विकेट घेतल्या.
इंग्लंडसाठी बेन स्टोक्सशिवाय डॅन लॉरेंसने 46 रन, ओली पोपने 29 आणि जॉनी बेयरयोने 28 रन केले. अक्षर पटेलने 4 विकेट घेतल्या. त्याच्यासोबत रविचंद्रन अश्विनने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या.अक्षरने जॅक क्राउली, डॉम सिबली, डॅन लॉरेंस आणि डॉम बेसला आउट केले. सिराजने बेयरस्टो आणि जो रुटला, तर अश्विनने ओली पोप आणि बेन फोक्सला आउट केले. एक विकेट वॉशिंग्टन सुंदरने घेतली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |