05:09pm | Sep 26, 2021 |
पुसेगाव : पुसेगाव ता. खटाव परिसरासह उत्तर भागात खरीप हंगामातील हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनच्या पिकाचे अधिक उत्पादन घेतले जाते. सोयाबीन हंगाम सुरु होण्यापूर्वीच्या असणारा दर हा 11 हजार रुपये प्रति. क्विंटल दर होता, आता हंगाम सुरु झाल्यावर मात्र पाच ते सहा हजार रुपये प्रति. क्विंटल दर खाली आल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सध्या सोयाबीन काढणी हंगाम काम सुरू झाला असून सोयाबीन काढणी व मळणी केल्यानंतर सोयाबीन वाळून झाल्यानंतर शेतकरी त्याची विक्री करण्यासाठी व्यापाऱ्याकडे जातात. व्यापारीही आद्रता तपासून चालू बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देतात. मात्र दर्शवलेल्या वजन काटा मारले जाण्याची शक्यता जास्त आहे.
यावर्षी मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झालेला दिसत आहे. कमी आवक असल्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी दर कायम राहील आणि यावर्षी आपल्याला चांगला आर्थिक फायदा होईल आशी शेतकर्यांना आशा होती. मात्र शेतकऱ्यांची ही सारी आशा खोटी ठरली सोयाबीनच्या दर गतवर्षी आल्याने शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.
दरातही निकष : शेतकरी हतबल.
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन विक्रीची शेतकऱ्यांची धांदल असते .दिवाळी सणासाठी त्याद्वारे पैशाची तजवीज केली जाते. मात्र सोयाबीनला अपेक्षित दर कधीच मिळत नाही. आद्रता (फॅट) तपासूनच शेतकऱ्यांना दर दिला जातो. आद्रता 10 असेल तरच संपूर्ण दर मिळतो; पण असे असे क्वचित होते. त्याचबरोबर सोयाबीन पिवळे पडल्याचे, डाग लागल्याचे कारण दाखवून शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकण्यास भाग पाडले जाते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |