सातारा : निर्वाचन विभाग 42 शेंद्रे गटातील निर्वाचन गट क्रमांक 83 या मधील 22 मतदान केंद्राचा समावेश असून पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली आहे.
समाविष्ट गावे : सातारा मंडल- आवाडवाडी, यवतेश्वर, सांबरवाडी, दरे बु. अंबवडे मंडल-डबेवाडी, जकातवाडी शहापुर (जकातवाडी) शहापुर. शेंद्रे मंडल- धनावडेवाडी, मुग्दुलभटाचीवाडी, कुमठे, शेरेवाडी, मापरवाडी, पिलाणीवाडी, नरेवाडी-कौंदणी, कुसवडे, भाटमरळी, परमाळे, बेंडवाडी, आसनगाव, राकुसलेवाडी, पिलाणी.
प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे 18 फेब्रुवारी, प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 18 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी, प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करणे 15 मार्च, मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे 18 फेब्रुवारी. तरी संबंधित मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याबाबतची खात्री करावी, असेही आवाहन उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |