12:45pm | Sep 23, 2022 |
सातारा : साताऱ्यातील करंजेपेठ येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या एस.पी.एस आर्चरी ॲकॅडमीचा खेळाडूंनी आर्चरी असोसिएशनची राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. त्या स्पर्धेमध्ये अकॅडमीच्या संचिता नाईक हिने (इंडियन राऊंड) सिल्वर मेडल मिळविले तर तन्वी जगताप (इंडियन राऊंड) 4 थी, त्यांचे बरोबर पूर्वा धर्माधिकारी, अदिती नलावडे, श्रद्धा मोरे, पार्थ राऊत, मृणाल इंदलकर, साहिल वाईकर आणि जीत नाईलकर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
सर्व यशस्वी खेळाडूंचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, स्कूल कमिटी चेअरमन वत्सलाताई डुबल, संचालक प्रतापराव पवार, प्रल्हाद पवार, संचालिका हेमकांची यादव, प्रतिभा चव्हाण, संचालक चंद्रकांत पाटील, धनंजय जगताप, सूर्यकांत महाडिक, रवींद्र जाधव आणि संस्थेचे आजी-माजी संचालक, संस्था सदस्य, संस्थेचे सर्व हितचिंतक आणि सर्व विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व शाखेतील मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक यांनी उपरोक्त सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि सर्वांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आर्चरी खेळाचे मार्गदर्शकसुशांत साळुंखे आणि त्यांना सहकार्य करणारे काशिनाथ वाईकर यांचेही सर्वस्तरातून कौतुक होत आहे आर्चरीच्या यशस्वी खेळाडूंच्या पालकांनीही प्रत्यक्ष मैदानावर उपस्थिती देऊन खेळाडूंचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे मनोबल वाढविले त्यामुळेच यश प्राप्त होऊ शकले, असे उदगार संस्थेचे सचिव तुषार पाटील यांनी काढले आहेत..
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |