02:33pm | Jan 22, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, देगांव रोड 1, फडतरवाडी 1, म्हसवे 2, आसनगांव 1, भाटमरळी 1, तासगांव 3, कोडोली 1, करंजे 1, केसरकर पेठ 1, मंगळवार पेठ 1,
कराड तालुक्यातील शनिवार पेठ 1, भरेवाडी 1, ठाकुर्की 1, फडतरवाडी 1,
फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 1, साखरवाडी 1, बरड 1, लक्ष्मीनगर 1,
खटाव तालुक्यातील मायणी 1, वडुज 1, नागनाथवाडी 1,
माण तालुक्यातील फलटण 1, मोगराळे बिजवडे 4, गोंदवले बु. 3, पळशी 1, पिंगळी 2,
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर 7, आसनगांव 3,
खंडाळा तालुक्यातील पाडेगांव 1, लोणंद 1, शिरवळ 2,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, मेटगुताड 1, पाचगणी 1,
वाई तालुक्यातील वायगांव 1, रविवार पेठ 1,
जावली तालुक्यातील जावली 1, भीवडी 1, कुडाळ 5,
इतर 1, वायनाड केरळ 1, वारगडवाडी 1,
2 बाधिताचा मृत्यू
स्व.क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे रंगेघर ता.जावली येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शिरंबे ता.कोरेगांव येथील 68 वर्षीय महिला अशा दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 306915
एकूण बाधित : 55879
घरी सोडण्यात आलेले : 53310
मृत्यू : 1809
उपचारार्थ रुग्ण : 760
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |