05:28pm | Sep 14, 2021 |
सातारा : सातारच्या प्रियांका मोहिते हिने, सर्वांत जिकीरीचे असणाऱ्या अन्नपूर्णा शिखरावर यशस्वी चढाई करुन, गिर्यारोहण मोहिमेतील अवघड टप्पा पूर्ण केला आहे. यापूर्वी तीने एव्हरेस्टसह अनेक गिरीशिखर चढाई मोहिम केवळ कुटुंबाच्या आणि स्वतःच्या जिद्दीवर यशस्वी केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रियांकाने मोहिते कुटुंबाबरोबरच सातारचे नांव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. गिर्यारोहण महिमा यशस्वी पूर्ण करणारी प्रियांका ही पहिली महाराष्ट्रीन युवती ठरली आहे. तिच्या भावी मोहिमेसह तिच्या सर्व कार्यात आमचा नेहमीच सक्रिय पाठींबा राहील, असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
नुकतेच अन्नपूर्णा शिखरावरील चढाई मोहीम यशस्वी केलेल्या प्रियांका मंगेश मोहिते यांचा सत्कार खा.श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस, सातारा येथे, श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले मित्रसमुहातर्फे करण्यात आला. यावेळी मंगेश मोहिते, गोलु साळुंखे, उदनराजे मित्र समुहाचे पदाधिकारी, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खा.श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले म्हणाले, मंगेश मोहिते आणि आमच्या कुटुंबाचे घरगुती संबंध आहेत. एकमेकांच्या सुख-दुःखात आम्ही नेहमीच सहभागी असतो. अशा सातारच्या मोहिते कुटुंबातील मंगेश मोहिते यांची कन्या प्रियांका हिने अवघड क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. गिर्यारोहण हा क्रिडा प्रकार निश्चितच अवघड, असाध्य आणि वातावरणातील बदलांवर अवलंबुन असतो. तसेच त्यासाठी येणारा खर्च हा सामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा असतो. तरीसुध्दा मंगेश मोहिते यांनी प्रियांकाला सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळेच आज प्रियांका हिने माउंट एव्हरेस्ट, दक्षिण अफ्रिकेतील चिनी मंजारो, रशियामधील एलब्रुच, हिमालय-नेपाळ भागातील माउंट मिटोंसा, माउंट मकालो, माउंट लोत्से, अशी अनेक उंच आणि अत्यंत दुर्गंम गिरीशिखरे यशस्वीपणे पादाक्रांत करताना, सातारा आणि महाराष्ट्रासह देशाचे नांव उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
यावेळी सन्मानचिन्ह, सातारी कंदी पेढे, शाल-श्रीफळ आणि गिर्यारोहणावरील सब्स्क्रायशन माईड हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले.
खा.श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी आस्थेवाईकपणे कु.प्रियांका मोहिते यांच्या गिर्यारोहण कार्याची नोंद घेतली. प्रियांकाने गिर्यारोहणातील काही थरारक प्रसंगाचे वर्णन केले. तसेच मुख्यात्वेकरुन माझे आई-वडील, समस्त सातारकर, मोहिमेचे मार्गदर्शक यांचे मोलाचे सहकार्य केले असल्याचे नमुद केले.
यावेळी काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, बाळासाहेब ननावरे, अॅड.विनित पाटील, माजी नगरसेवक कल्याण राक्षे, दिपक दडवई, राहुल गाकवाड, अभय मोहिते, शेखर चव्हाण, रोहीत लाड, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.सातारच्या प्रियांका मोहिते हिने गिर्यारोहणचा अवघड टप्पा पूर्ण केल्याबद्दल छ.उदयनराजे भोसले यांच्याकडून कौतूक
सातारा : सातारच्या प्रियांका मोहिते हिने, सर्वांत जिकीरीचे असणाऱ्या अन्नपूर्णा शिखरावर यशस्वी चढाई करुन, गिर्यारोहण मोहिमेतील अवघड टप्पा पूर्ण केला आहे. यापूर्वी तीने एव्हरेस्टसह अनेक गिरीशिखर चढाई मोहिम केवळ कुटुंबाच्या आणि स्वतःच्या जिद्दीवर यशस्वी केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रियांकाने मोहिते कुटुंबाबरोबरच सातारचे नांव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. गिर्यारोहण महिमा यशस्वी पूर्ण करणारी प्रियांका ही पहिली महाराष्ट्रीन युवती ठरली आहे. तिच्या भावी मोहिमेसह तिच्या सर्व कार्यात आमचा नेहमीच सक्रिय पाठींबा राहील, असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
नुकतेच अन्नपूर्णा शिखरावरील चढाई मोहीम यशस्वी केलेल्या प्रियांका मंगेश मोहिते यांचा सत्कार खा.श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस, सातारा येथे, श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले मित्रसमुहातर्फे करण्यात आला. यावेळी मंगेश मोहिते, गोलु साळुंखे, उदनराजे मित्र समुहाचे पदाधिकारी, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खा.श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले म्हणाले, मंगेश मोहिते आणि आमच्या कुटुंबाचे घरगुती संबंध आहेत. एकमेकांच्या सुख-दुःखात आम्ही नेहमीच सहभागी असतो. अशा सातारच्या मोहिते कुटुंबातील मंगेश मोहिते यांची कन्या प्रियांका हिने अवघड क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. गिर्यारोहण हा क्रिडा प्रकार निश्चितच अवघड, असाध्य आणि वातावरणातील बदलांवर अवलंबुन असतो. तसेच त्यासाठी येणारा खर्च हा सामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा असतो. तरीसुध्दा मंगेश मोहिते यांनी प्रियांकाला सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळेच आज प्रियांका हिने माउंट एव्हरेस्ट, दक्षिण अफ्रिकेतील चिनी मंजारो, रशियामधील एलब्रुच, हिमालय-नेपाळ भागातील माउंट मिटोंसा, माउंट मकालो, माउंट लोत्से, अशी अनेक उंच आणि अत्यंत दुर्गंम गिरीशिखरे यशस्वीपणे पादाक्रांत करताना, सातारा आणि महाराष्ट्रासह देशाचे नांव उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
यावेळी सन्मानचिन्ह, सातारी कंदी पेढे, शाल-श्रीफळ आणि गिर्यारोहणावरील सब्स्क्रायशन माईड हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले.
खा.श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी आस्थेवाईकपणे कु.प्रियांका मोहिते यांच्या गिर्यारोहण कार्याची नोंद घेतली. प्रियांकाने गिर्यारोहणातील काही थरारक प्रसंगाचे वर्णन केले. तसेच मुख्यात्वेकरुन माझे आई-वडील, समस्त सातारकर, मोहिमेचे मार्गदर्शक यांचे मोलाचे सहकार्य केले असल्याचे नमुद केले.
यावेळी काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, बाळासाहेब ननावरे, अॅड.विनित पाटील, माजी नगरसेवक कल्याण राक्षे, दिपक दडवई, राहुल गाकवाड, अभय मोहिते, शेखर चव्हाण, रोहीत लाड, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |