फलटण : फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कोळकीतील 24 वर्षीय युवतीने झिरपवाडी (ता. फलटण) येथील एका विहिरीत आत्महत्या केली आहे.
अनघा विष्णू नाळे महादेवनगर, कोळकी असे संबंधित युवतीचं नाव आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अनघा नाळे ही मिसिंग असल्याचे फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल होते. तिचा शोध घेत असताना, तिचे मामा व मित्र, नातेवाईक व पोलिस यांना सकाळी सातच्या सुमारास झिरपवाडी गावच्या हद्दीत सित्याची पट्टी नावाच्या शिवारातील सीताराम शंकर गुंजवटे यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यात अनघाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
याबाबत मेघराज पोपट बोराटे (वय २९, रा. फरांदवाडी, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |