सातारा : सातारा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 सप्टेंबर रोजी पावणे सहा ते सहा वाजण्याच्या दरम्यान वैदेही प्रवीण माने वय 20, रा. नवजीवन सोसायटी, विसावा पार्क, सातारा ही युवती मैत्रिणीला घरी सोडण्यात जाते असे सांगून बेपत्ता झाले आहे याबाबतची फिर्याद प्रवीण माधव माने वय 42 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
दुसऱ्या घटनेत दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उत्तम विजय शिंदे वय 29 राहणार आसगाव तालुका सातारा हे राहत्या घरातून काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली आहेत याबाबतची फिर्याद ज्योती विजय शिंदे वय 50 यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |