02:05pm | Jul 21, 2020 |
नवी दिल्ली: कोरोना पासून बचावासाठी मास्क वापर गरजेचा आहे. आता बंद जागेवही मास्क परिधान करणे महत्वाचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. घोळक्यापासून लांब राहा, काम करण्याची जागा मोकळी असायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंद जागेवरही उल्लेखनीय म्हणजे, याअगोदरही 32 देशांच्या 239 वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला चिठ्ठी लिहून कोविड 19 हवेतून फैलावत असल्याची सूचना केली होती. मास्क परिधान करणं हीच करोनाविरुद्धची सर्वात महत्त्वाची रणनीती ठरू शकते, असं मांड यांनी म्हटलंय.
जीवघेणा करोना व्हायरस हवेतूनही फैलावू शकतो, याला जागतिक आरोग्य संघटनेकडून दुजोरा देण्यात आलाय. त्यानंतर ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे’कडून नागरिकांना बंद जागेवरही मास्क परिधान करण्याचा सल्ला देण्यात आलाय.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, संक्रमित व्यक्ती शिंकण्यातून किंवा खोकल्यातून निघणारे लहान द्रव बिंदू दीर्घकाळापर्यंत हवेत राहतात. यामुळे इतरांना संक्रमणाचा धोका असतो. उडखठ चे अध्यक्ष सी मांडे यांनी एक ब्लॉग लिहून अनेक प्रश्नांवर आपले मत मांडले आहे. वेगवेगळ्या अभ्यासांचा उल्लेख करताना त्यांनी करोनाचा फैलाव हवेतून होऊ शकतो, असं म्हटलंय. अशावेळी आपण स्वत:ला सुरक्षित कसं ठेवू शकतो? यावर मांडे म्हणतात ’उत्तर सोप्पं आहे.
खोकल्यातून किंवा शिंकेतून निघालेले द्रवाचे थेंब जमिनीवर पडतात. परंतु, लहान लहान थेंब दीर्घकाळपर्यंत हवेत पसरत राहतात. कोणत्याही व्यक्तीच्या शिंकेतून किंवा खोकल्यातून निघालेले हे थेंब दूरवर जाऊ शकत नाहीत परंतु, दीर्घकाळापर्यंत हवेत फैलावल्यामुळे संक्रमण फैलावण्याचा धोका कायम राहतो, असंही मांडे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |