04:39pm | Apr 07, 2021 |
सातारा : खंबाटकी घाटात अचानक वणवा पेटला. बुधवारी दुपारच्या सुमारास यामध्ये महामार्गावरून जाणारी दोन वाहने जळून खाक झाली. महामार्गावरील अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून घटनास्थळी अग्निशामक दल व पोलिसांनी धाव घेतली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात बुधवारी दुपारच्या सुमारास वणवा पेटला. याच दरम्यान महामार्गावरून जाणारा एक ट्रक आणि कारने पेट घेतला. काही वेळातच ही दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने जळून खाक झाली. या परिसरातून धुराचे लोट दिसू लागले होते. महामार्गावर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडाली. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही झाली. आग विझविण्याचे काम युध्दपातळीवर असल्याची माहिती मिळाली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |