10:00pm | Sep 24, 2022 |
सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावरुन पडलेल्या व्यक्तीची सुखरुप सुटका करुन त्याला अधिक उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात दया शितोळे यांच्या ‘कमांडो’ना यश आले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल उपस्थितांनी या अकॅडमीचे कौतुक करीत शितोळे यांचे आभार मानले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आज दि. 24 रोजी अजिंक्यतारा किल्ल्यावरुन एकजण पडला असल्याबाबतचा फोन सातारा तालुका पोलीस ठाण्यातून जकातवाडी, ता. सातारा येथील ‘कमांडो’ करिअर अकॅडमीचे दया शितोळे यांना आला. त्यावेळी दया शितोळे यांनी वेळ न दवडता आपल्या ‘कमांडोज’ना बरोबर घेत थेट अजिंक्यतारा किल्ला गाठला. त्याचवेळी संबंधित व्यक्तीचा शोध शिवेंद्रसिंहराजे रेस्न्यू टीमही घेत होती. मात्र, शितोळे यांच्या कमांडोजनी त्या अपघातग्रस्त व्यक्तीचा शोध घेत त्याला काही अवधीतच शोधून काढले. यानंतर संबंधितास सुखरुपपणे तेथून बाहेर काढण्यात येवून ऍम्ब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. दया शितोळे यांनी वेळ न दवडता केलेल्या या कार्याबद्दल उपस्थितांनी या अकॅडमीचे कौतुक करीत शितोळे यांचे आभार मानले आहेत.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |