बुध: महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण मंत्रालय यांनी थॅक्स् टू टिचर अभियान अंतर्गत महाराष्ट्र भर विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा परिसंवाद यांचे आयोजन केले होते. या अभियान अंतर्गत आयोजित स्पर्धेत फलटण तालुक्यातील तंत्रस्नेही उपक्रमशील व प्रयोगशील प्राथमिक शिक्षक अशोक रणवरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा जननीमळा केंद गिरवी ता.फलटण, जि. सातारा यांचा गीत गायण स्पर्धा प्रकारात तालुकास्तरीय ऑनलाईन शिक्षकांसाठी आयोजित स्पर्धेत फलटण पंचायत समिती स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला.
त्याबदल अशोक रणवरे यांचे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निबाळकर, सातारा जि.प.चे अध्यक्ष उदयजी कुबले, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनावणे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयजी भागवत, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, उपसभापती रेखाताई खरात, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्रभावती कोळेकर, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल संकपाळ, श्री. मठपती, केंद्रप्रमुख अनिल कदम, सरपंच, ग्रामस्थ, पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |