03:17pm | Jun 24, 2021 |
पुसेगाव: गड किल्ले संवर्धन सोबतच सामाजिक बांधिलकी जपत महिमानगड फाऊंडेशन, डिस्कळ या सामाजिक संस्थेने माण व खटाव तालुक्यातील अनेक गावांत कोरोना आरोग्य किट वाटप केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात खटाव तालुक्याचे लोकनेते स्व.जयसिंगराव गोडसे (तात्या) यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन ऊर्फ गणेश गोडसे, आरोग्य अधिकारी डॉ.मेघना पाटील, सुवर्णा गोडसे, महिमानगड फाऊंडेशन उपाध्यक्ष मोहन तोडकर, डिस्कळचे सरपंच महेश पवार, उपसरपंच संदीप कर्णे, अनिलकुमार गोडसे, ज्येष्ठ नागरिक संघाचे बापूराव कर्णे, रविराज लाड, सदाशिव घाडगे, प्रदीप गोडसे, डॉ. बी.एन घाडगे, पै.मनोहर आडके, दत्तात्रय मदने, लक्ष्मण निकम, अमोल गरड, सतीश निकम, पांडुरंग निकम आदी ग्रामस्थ व आरोग्य केंद्र स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष गोडसे यांनी संस्थेच्या गड किल्ले संवर्धन व सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली. या कार्याबद्दल आरोग्य केंद्र व ग्रामपंचायततर्फे महिमानगड फाऊंडेशनचे आभार मानण्यात आले.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |