सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकींची चोरी केल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 सप्टेंबर रोजी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास गोडोली नाका येथील कुलकर्णी वडापाव गाड्यांच्या ठिकाणी हँडल लॉक करून पार केलेली अनिल शंकर किर्दत, वय 39, राहणार कारी, ता. सातारा यांची क*** रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच 11 एटी 38 22 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
दुसऱ्या घटनेत दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अविनाश बाळकृष्ण जरग वय 45, रा. तामजाई नगर, सातारा यांची निळ्या रंगाची डिस्कवर मोटरसायकल क्रमांक एम एच 11 ए झेड 77 37 हॉटेल राजाश्रय, खिंडवाडी, सातारा येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
तिसऱ्या घटनेत दिनांक 21 सप्टेंबर रोजी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास वसंत दत्तात्रय ननावरे वय 59 राहणार वृंदावन निवास कृष्णा नगर सातारा यांची घरासमोर हँडल लॉक करून पार्क केलेली दुचाकी क्रमांक एम एच 11 ए एफ 352 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |