बुध: खटाव तालुक्यातील गादेवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागासप्रवर्ग पुरुष आरक्षणामुळे रिक्त असून उपसरपंचपदी उज्वला लक्ष्मण जाधव यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
नुकतीच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत संपूर्ण गावाने पाच जागा बिनविरोध केल्या असून दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. आज झालेल्या सभेस उज्वला लक्ष्मण जाधव, वंदना रमेश जाधव, बाबुराव सोपान जाधव, अमोल मधुकर भोसले, राधिका राजू मोरे हे निर्वाचित ग्रामपंचायत सदस्य हजर होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद म्हेत्रे व ग्रामसेविका सारीका घाडगे यांनी काम पाहिले. या निवडिबद्दल त्यांचे विष्णूपंत जाधव, पंढरीनाथ मोरे, बाबुराव जाधव, माजी सरपंच कमल साळुंखे यांनी अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |