04:20pm | Sep 13, 2021 |
सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 262 प्रकारची कामे घेता येतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोहयोतून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणत करावीत, अशा सूचना रोहयो, मृद जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी रोहयो, मृद जलसंधारण विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, डॉ. अविनाश पोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यात कमी पाऊस पडतो. या तालुक्यातील शेतकऱ्यांना सहजपणे दोन पिके कशी घेता येतील, यासाठी नियोजन करा. तसेच उपलब्ध असलेल्या सिंचन क्षमतेवर जास्तीत जास्त उत्पन्नात वाढ होण्यासाठी कृषी विभागाने काम करावे.
शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा. यासाठी अधिकचे क्षेत्र हे ठिबकखाली आणावे. जास्तीत जास्त क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी ठिबक सिंचनाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा. तसेच रोहयोअंतर्गत 262 प्रकारची कामे हाती घेता येतात याची माहितीही शेतकऱ्यांना द्या, अशा सूचनाही रोहयो, मृद जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी बैठकीत शेवटी केल्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |