काहिरा : भारताचा नेमबाज सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषकात पुरुषांच्या दहा मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. आशियाई सुवर्णपदक विजेत्या भारताच्या या खेळाडूने जर्मनीच्या मायकल श्वाल्डला पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली, तर रशियाचा अर्टेन चेरनोसोवला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेच्या पात्रता फेरीत सौरभ चौधरीने ५८४ गुणांची कमाई करत तिसरे स्थान गाठले होते. अंतिम फेरीत त्याने ४२.५ गुण मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. महिलांच्या १० मीटर एयर पिस्टल प्रकारात भारताच्या ईशा सिंग, रुचिता विनेरकर आणि श्री निवेता हे आपले आव्हान पेश करणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |