सातारा : गेले चार वर्षांपासून फरार असलेला मोका, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस लोणंद पोलिसांनी गजाआड केले. बापू कल्याण शिंदे, रा. सुरवडी, ता. फलटण असे या अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, लोणंद व उपविभागातील फलटण ग्रामीण व खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. त्यामुळे संबंधित आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी दिल्या होत्या. लोणंद पोलिस ठाणे हद्दीत दि. ७ ऑक्टोबर रोजी जबरी चोरीचा गुन्हा घडला होता. या चोरीचा तपास करताना घटनास्थळापासून सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करत सुमारे ४७ किलोमीटर अंतरापर्यंत आरोपींचा माघ घेतला.
यावेळी फलटण उपविभागातील मोकाच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरारी असलेला मुख्य आरोपी बापू शिंदे हा साखरवाडी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. लोणंद पोलिस तसेच फलटण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बापू शिंदे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून लोणंद, फलटण ग्रामीण व खंडाळा पोलीस स्टेशनचे हद्दीतील अनेक गुन्हे केल्याचे कबुली दिली.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |