सातारा : आज जागतिक स्तरावर कोरोनाच्या संक्रमित काळात परिचारिका यांनी आपल्या परिवाराची तमा न बाळगता फॉरेन्स नायटेगेलं या महान परीचारीकेचा आदर्श जोपासून तन मन धन अर्पून सर्वच परिचारिका मनोभावे व रुग्णांच्या दिवस रात्र सेवा करीत आहेत.
12 मे हा दिवस म्हणजे 1858 साली झालेल्या क्रिमिनियल युद्धात जखमी झालेल्यांना मलमपट्टी करणार्या फॉरेन्स नायटेगेलं या पहिल्या महिला रुग्णांना सेवा महिला ठरल्याने त्यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून आज जागतिक पातळीवरील त्यांच्या सेवेचा आदर्श जागतिक पातळीवरील महिला परिचारिका घेत असून रुग्णांना सेवा देण्यासाठी त्या कार्यतत्पर आहे म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात वैधकिय क्षेत्रातील मान्यवर सदैव पाठिशीच असतात पण समाजाने या महिला परिचारिका यांचा ही नेहमी आदर राखण्याचे आवाहन राम जाधव यांनी केले.
यावेळे मान्यवरांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या अधिसेविका कार्यालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक ड्रॉ राम जाधव यांचे हस्ते पत्रकार हरीश पाटणे यांचे उपस्थित अधिसेविका वैशाली बोबडे, अधिपरीचारिका गीतांजली पवार, मोहिणी कुरुलरेकर, ब्रदर्स पोलिमान मोरे यांचा हस्ते कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रारंभी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विविध मान्यवरांनी यावेळी उपस्थित परिचारिकाना शुभेच्छा देण्यात आल्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |