02:33pm | Feb 20, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 7, संगमनगर 2, शाहूपुरी 1, सैदापूर 1, कोडोली 1, वेळे 1, गोवे 1, देगाव 1, सातारा रोड 1, मोळाचा ओढा 1,
कराड तालुक्यातील मलकापूर 2, फडतरवाडी 1, पाडळी 3, गायकवाडवाडी 1,
पाटण तालुक्यातील शेंडेवाडी 1,
वाई तालुक्यातील आझर्डे 1, कवठे 2, माठेकरवाडी 1, ,
फलटण तालुक्यातील गुणवरे 1,
खटाव तालुक्यातील नांदोशी 1, डंभेवाडी 1, जायगाव 1, पुसेगाव 1, कातरखटाव 2, मांडवे 2,
माण तालुक्यातील दहिवडी 3, बिदाल 1,
कोरेगाव तालुक्यातील तारगाव 2, रुई 1, एकसळ 1, सासुर्वे 3,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 1, अहिरे 2, सुखेड 1, शिरवळ 2,
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 4, महाबळेश्वर 1, पाचगणी 1,
जावली तालुक्यातील जावळी 1, करहर 1, पिंपळी 1, कारंडी 4,
इतर 1
दोन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये इस्लामपूर (ता.वाळवा) येथील 81 वर्षीय व खंडाळा येथील 57 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने : 335874
एकूण बाधित : 57881
घरी सोडण्यात आलेले : 55049
मृत्यू : 1847
उपचारार्थ रुग्ण : 985
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |