07:10pm | Jul 19, 2020 |
नवी दिल्लीः देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला असल्याच्या वृत्ताला आयएमएच्या दाव्याला आता दिल्लीतील नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. तसेच देशात करोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला असल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती, इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केली आहे. आपल्याला संसर्ग कुठून झाला हे बाधित व्यक्तीला कळत नाहीए. यामुळे व्हायरस सोर्स शोधणं अवघड झाल्याने चिंता वाढली आहे.
सामूहिक संसर्ग हा संपूर्ण देशात सुरू झाले नाही. तर देशातील काही भागांमध्ये स्थानिक पातळीवर सामूहिक संसर्ग आहे. देशातील करोनावरील स्थितीचा अभ्यास करून आयएमएने जो दावा केला आहे, तो पूर्णपणे बरोबर आहे, असं डॉ. अरविंद कुमार म्हणाले.
करोनाचा सामूहिक संसर्ग काही कालावधीपासून सुरू झाला आहे. पण हा सामूहिक संसर्ग स्थानिक पातळीवरच आहे. यात मुंबईतील धारावीसह दिल्लीच्या अनेक भागांचा समावेश आहे. देशात सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं आयएमएने म्हटंल आहे. आयएमएच्या दाव्याबाबत आपण सहमत आहोत, असं दील्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे सेंटर फॉर चेस्ट सर्जरीचे प्रमुख तज्ज्ञ डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितलं.
सामूहक संसर्गाने अश्चर्च व्यक्त करण्याचं काहीच कारण नाही. कारण देशातील काही भागांमध्ये ज्या वेगाने करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि नवीन रुग्ण समोर येत, या सामूहिक संसर्ग सुरू असल्याचं स्पष्ट होतं. पण या नवीन काही शोध नाहीए. फक्त आयएमएने गोष्ट मांडली आहे. देशात एका दिवसात करोनाचे हजारो रुग्ण वाढत असल्याने ही गोष्ट संगळ्यांनाच दिसून येत आहे, असं डॉ. अरविंद म्हणाले.
देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 38 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळेच भारतात करोनाचा प्रादुर्भाव हा आता अतिशय वेगाने होत आहे, असं सांगण्यात येतंय. यावरूनच आएमएने करोनाचा देशात सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं म्हटलंय. आणि यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |