10:56pm | Feb 06, 2021 |
फलटण : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना येणार्या विविध प्रश्नांबाबत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय जलवाहतूक आणि उर्वरक राज्यमंत्री ना. मनसुखलाला मंडविया यांची भेट घेतली या भेटी दरम्यान त्यांनी शेतकर्यांना भेडसावणार्या विविध प्रश्नांना सोडविण्याची मागणी केली. या मागण्यांना ना. मंडविया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना शेतीसाठी लागणारी खते अधिक सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय जलवाहतूक आणि उर्वरक राज्यमंत्री ना. मनसुखलाला मंडविया यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. तसेच अर्थसंकल्पामध्ये शेतकर्यांच्या हितासाठी उर्वरक मंत्रालयाकडून शक्यतोपरी सर्व मदत करावी अशी मागणी केल्यानंतर आवश्यक ती सर्व मदत केंद्र सरकार करेल असे आश्वासन केंद्रीय जलवाहतूक आणि उर्वरक राज्यमंत्री ना. मनसुखलाला मंडविया यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |