कराड : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड नजीक तळबीड बेलवडे गावच्या हद्दीत आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रोहीत रामचंद्र राऊत (वय 23),रा. शिरगांव, तालुका कराड असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड सातारा लेनवर तळबीड बेलवडे हद्दीत ट्रक चालक बसाप्पा निडगुंडे (वय 53) रा. चिकोर्डी जिल्हा बेळगाव, ट्रक (क्र. MH 12 NX 3254) यांनी आपला ट्रक पॅसेंजर घेण्यासाठी महामार्गाच्या कडेला थांबला होता. त्याच्याकडून पॅसेंजर घेतले जात असताना अचानकपणे पाठीमागून आलेल्या दुचाकी (क्र. MH 50 P 4634) ने ट्रकला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार रोहित राऊत जागीच ठार झाला. तर या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे इनचार्ज दस्तगीर आगा, प्रकाश गायकवाड, राजु होवाळ, धनाजी घारे व तळबीड पोलिस स्टेशन चे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच अपघाताची माहिती घेत दुचाकीस्वारास दवाखान्यात नेले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |