11:00pm | Sep 26, 2020 |
सातारा : शनिवारी जिल्ह्यात 28 बाधितांचा मृत्यू झाला, तर 803 जण बाधित निष्पन्न झाले. कोरोनातून बरे झालेल्या 955 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 782 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
शनिवारचा दिवस सातारकरांसाठी दिलासादायक ठरला. जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 955 नागरिकांना कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्तांचा आकडा 25 हजारांचा टप्पा पार करीत 25 हजार 1 वर पोहोचला आहे, तर 803 बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांचा आकडा पार करीत 35 हजार 412 वर पोहोचली आहे. तसेच 28 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 1060 वर पोहोचली आहे, तर 782 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
28 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असललेल्या लिंब ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, कारंडी ता. जावळी येथील 50 वर्षीय महिला, पेठ किनी ता. कोरेगाव येथील 65 महिला, कुडाळ ता. जावळी येथील 60 वर्षीय पुरुष, चिंचणेर निम ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, जिहे ता सातारा येथील 48 वर्षीय महिला, शेंद्रे ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये गोरेगाव ता. खटाव येथील 81 वर्षीय पुरुष, घोडेवाडी ता. माण येथील 76 वर्षीय पुरुष, मसूर ता. कराड येथील 85 वर्षीय पुरुष, कोयना ता. कराड येथील 17 वर्षीय महिला, आगाशिवनगर ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली ता. कराड येथील 80 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 74 वर्षीय महिला तसेच उशिरा कळविलेल्या कर्वे नाका कराड येथील 65 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी ता. कराड येथील 25 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर कराड येथील 58 वर्षीय पुरुष, विंग ता. कराड येथील 68 वर्षीय पुरुष, मालगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, विद्यानगर कराड येथील 69 वर्षीय पुरुष, जाखनवाडी ता. कराड येथील 71 वर्षीय पुरुष, हणबरवाडी ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, शहापूर ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, मलकापूर ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, उंचीठाणे ता . खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड येथील 71 वर्षीय महिला, कराड येथील 61 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर ता. कराड येथील 47 वर्षीय पुरुष, असे एकूण 28 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
782 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 32, कराड 23, उपजिल्हा रुग्णालय फलटण 101, कोरेगाव 63, वाई 110, खंडाळा 68, रायगांव 80, पानमळेवाडी 67, मायणी 16, महाबळेश्वर 27, पाटण 27, दहिवडी 28, खावली 12, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 128 असे एकूण 782 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |