05:03pm | Dec 18, 2020 |
अॅडलेड: ऑस्ट्रेलिया विरूध्द सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजींनी केलेल्या भेदक मार्यापुढे कांगारूंनी नांगी टाकली. भारताने केलेल्या 244 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांवर आटोपला. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने 4, उमेश यादवने 3 जसप्रीत बुमराहने 2 बळी घेतले. कर्णधार टीम पेनचं अर्धशतक आणि मार्नस लाबुशेनची एकाकी झुंज या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्वतःवरची नामुष्की टाळली.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवातही खराब झाली. मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या सलामीवीरांना बुमराहने पायचीत करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मार्नस लाबुशेनने एका बाजू लावून धरत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्याची भारताकडे चांगली संधी होती. परंतू भारतीय क्षेत्ररक्षकांनी लाबुशेनला तीन जीवदानं देत अत्यंत खराब कामगिरी केली. अखेरीस कर्णधार विराट कोहलीने रविचंद्रन आश्विनच्या हाती चेंडू दिला.
आश्विननेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. स्टिव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड आणि कॅमरुन ग्रीन यांना एकामागोमाग एक माघारी धाडत आश्विनने कांगारुंचा निम्मा संघ माघारी धाडला. लाबुशेनला माघारी धाडण्यासाठी भारतीय गोलंदाजांनी अथक प्रयत्न केले. परंतू त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेरीस कर्णधार पेन आणि लाबुशेन यांनी कांगारुंचा डाव सावरत दुसर्या सत्राअखेरीस 5 बाद 92 अशी मजल मारुन दिली.
चहापानाच्या सत्रानंतर उमेश यादवने एकाच षटकात लाबुशेन आणि कमिन्सला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. दुसर्या बाजूने कर्णधार टीम पेनने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. स्टार्कनेही त्याला उत्तम साथ दिली. अखेरीस स्टार्क आणि लॉयन या तळातल्या फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |

इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |