नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णंमध्ये सातत्यान घट झाल्याच समोर येत आहे. अशातच आज एक दिलासादायक बातमीही समोर आली आहे. गेल्या 24 तासात देशात ८४२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात गेल्या 24 तासांत 842 नवीन कोरोनाव्हायरसची प्रकरणे नोंदली गेली आहेत. या संख्येसहा कोरोनाची देशातली एकूण संख्या आता 4,46,64,810 वर गेली आहे. तर सक्रिय प्रकरणे 12,752 वर आली आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. सहा मृत्युंमध्ये केरळमधील पाच मृत्यूचा समावेश आहे. तर, 24 तासांच्या कालावधीत राजस्थानमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, सहा मृत्यूंसह देशातील एकूण मृत्यूची संख्या 5,30,520 वर पोहोचली आहे,
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
स्वतःच्याच घरी चोरी करणारा सहा तासात अटकेत |
क्षयरोग निवारणासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढवूया |
मानवाने सत्कर्म करून पुण्याईचा बॅलन्स ठेवावा |
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट |
दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
वेळे येथील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार |
कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसाकडून होमगार्डला मारहाण |
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |