08:35pm | Jan 14, 2022 |
सातारा : रॅपिड ॲन्टेजन चाचणी अथवा होम किटद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या आणि गृह विलगीकरणातील नागरिकांनी आपल्या प्रकृतीची माहिती आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोविड विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वाढत असल्याने बरेचसे नागरिक रॅपिट ॲन्टीजन चाचणी करुन घेतात. पॉझिटिव्ह आल्यास गृह विलगीकरणात उपचार घेतात. मात्र त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येवू शकतो. त्यामुळे या नागरिकांच्या दैनंदिन प्रकृतीवर लक्ष ठेवणे सोपे व्हावे, त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा स्थानिक आरोग्य यंत्रणेला आपली माहिती कळवावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
होम किटची विक्री करणाऱ्या औषध दुकानदारांनी ग्राहकांची माहिती संकलित करुन ठेवावी. जेणे करुन कुठल्या क्षेत्रात जास्त विक्री होते ती माहिती होईल, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |