01:04pm | Dec 02, 2021 |
नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या बुस्टर डोसला परवानगी मिळावी यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासंदर्भातील अर्ज कंपनीने भारतीय औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) सादर केला आहे.
देशात सध्या कोविशिल्डचा पुरेसा साठा आहे. कोरोनाच्या नव्या अवतारामुळे देशातील जनतेकडून बुस्टर डोसची मागणी होत आहे. अनेक देशांनी बुस्टर डोस देण्याची प्रक्रिया याआधीच सुरू केली आहे, असे सीरमच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.
ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा प्रकार काही देशांत आढळल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. त्यातून भारतातही बुस्टर डोसचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही राज्यांनी बुस्टर डोसला परवानगी देण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे धरला आहे. केंद्र सरकारनेही बुस्टर डोसच्या गरजेवर तज्ञांच्या गटाकडून विचार सुरू असल्याचे सूतोवाच केले आहे.
त्यापार्श्वभूमीवर, सीरमने सादर केलेल्या अर्जाचे महत्व वाढले आहे. आता कोविशिल्डच्या बुस्टर डोसला हिरवा कंदील मिळणार का याविषयी उत्सुकता आहे. ती परवानगी मिळाल्यास कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस मिळू शकेल.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |

जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |