09:59pm | Jan 23, 2023 |
सातारा : सातारा शहरातील शनिवार पेठेतील बंद घर फोडून अज्ञाताने सुमारे 8 हजारांचे घरगुती साहित्य चोरून नेले आहे. घटनेतील अज्ञात चोरट्याविरूद्ध चंद्रशेखर कुलकर्णी (वय 64) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंद्रशेखर कुलकर्णी हे शनिवार पेठेत राहत आहेत. गेल्या काही दिवसापासून ते बाहेरगावी गेले होते. यामुळे घर बंद हेते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या भिंतीला भगदाड पाडून घरात प्रवेश केला. यावेळी घरात ठेवलेली पितळी भांडी, गॅस सिलेंडर, ऍल्युमिनियमची पातेली असे एकूण 8 हजार 270 रूपये किंमतीचे घरगुती साहित्य चोरून नेले. या चोरीची माहिती मिळताच चंद्रशेखर कुलकर्णी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डमकले करत आहेत.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |

धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |