04:05pm | Jun 30, 2022 |
सांगली : सांगलीतील संजयनगर येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या रुद्र हिरेन नाईकने स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. सलग ९६ तास लार्जेस्ट रोलरस्केटिंग करून त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. इतक्या लहान वयात रुद्रने विश्वविक्रमी कामगिरी केल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रुद्र हा रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे. रुद्रने बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग अकॅडमी कडून आयोजित केलेल्या स्केटिंग या खेळ प्रकारात सलग ९६ तास लार्जेस्ट रोलरस्केट करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. यासाठी त्याला प्रशिक्षक प्रथमेश लोंढे, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी रुद्रचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |