सातारा : जुन्या वादाच्या कारणावरून एका महिलेला फोन करून तिच्याशी अश्लीलपणे बोलून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 फेब्रुवारी ते दि.5 मार्च या दरम्यान उंब्रज, ता. कराड येथील एका 46 वर्षीय महिलेच्या मुलाशी वाद झाल्याच्या कारणावरून चिडून जाऊन जगदीश थोरात रा. कोर्टी याने आपल्या मोबाईलवरुन त्या महिलेला अश्लीलपणे बोलला होता. तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिच्या गाडीला गाडी आडवी मारल्याच्या तक्रारीवरून जगदीश थोरात, रा. कोर्टी, ता. कराड, बाबासो पाटील रा.नारळवाडी आणि सचिन यादव (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) त्याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |