09:11pm | Mar 06, 2021 |
सातारा : जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणार्या दारू अड्डयांवर छापा टाकून पोलिसांनी 8 हजार 398 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू हस्तगत केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूज, ता. खटाव गावच्या हद्दीत वडुज पेडगाव जाणार्या मार्गावर आयर्लंन्ड चौक येथे आदित्य बारच्या समोर संतोष हणमंत पाटोळे (वय 32) रा. पेडगाव, ता. खटाव यांच्याकडून 2496 रूपयांच्या 48, करहर, ता. जावली गावच्या हद्दीत करहर ते खर्शी बारामुरे जाणारा मार्गावर ज्वारीच्या पिकाच्या आडोशाला विकास गणपत गावडे (वय 32) रा. खर्शी बारामुरे, ता. जावली याच्याकडून 1352 रुपयांच्या देशी दारूच्या 26 बाटल्या, आनेवाडी, ता. जावली गावच्या हद्दीत मर्ढे- आनेवाडी मार्गावर राहत्या घराच्या आडोशाला तेथीलच अनिल मुगुटराव फरांदे याच्याकडून 1352 रुपयांच्या 26 देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
आसनगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला तेथीलच किसन ज्ञानू गायकवाड (वय 55) याच्याकडून 3198 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 123 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |