02:45pm | Jan 23, 2021 |
सातारा: ऊस तोडणी, वाहतूक खर्च, कमिशन आदी खर्च कमी करून उसउत्पादकांना सर्वाधिक नफा होईल, यासाठी शेती अधिकार्यांनी माहिती प्राप्त करावी. या प्रक्रियेदरम्यान येणार्या अडचणी समस्या कारखाना व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. शेतकर्यांना कमीकमी खर्चात जास्ती जास्त नफा होण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे, अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेती अधिकार्यांना केल्या.
सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर आयुक्तालय (पुणे) येथे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील चालू गाळप हंगामाबाबत शेती अधिकार्यांची आढावा बैठक झाली. संचालक प्रशासन उत्तम इंदलकर, सहसंचालक विकास पांडुरंग शेळके, सहसंचालक उपपदार्थ डॉ. संजय कुमार भोसले, साखर आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते.
शेती अधिकार्यांना स्वच्छ ऊस पुरवठा होण्याकडे लक्ष द्यावे आणि चालू गळीत हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही त्यादृष्टीने शेती अधिकार्यांनी काळजी घ्यावी. शेती अधिकार्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर शासन निश्चित विचार करेल त्याकरिता आवश्यक प्रस्ताव सादर करावेत असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. शेती अधिकार्यांना स्वच्छ ऊस पुरवठा होण्याकडे लक्ष द्यावे आणि चालू गळीत हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही त्यादृष्टीने शेती अधिकार्यांनी काळजी घ्यावी. शेती अधिकार्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर शासन निश्चित विचार करेल त्याकरिता आवश्यक प्रस्ताव सादर करावेत असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
साखर कारखान्यांच्या शेती अधिकार्यांनी उपस्थित केलेल्या ऊस तोडणी व वाहतूक प्रश्न, सहकारी कारखान्याच्या शेती अधिकार्यांच्या यंत्राद्वारे ऊस तोडणी, अंगद गाडी, बाईंडिंग मटेरियल, ऊस तोडणी वाहतूक खर्च मुकादम कमिशन इत्यादी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. पुढील वर्षीच्या हंगामात देखील उसाचे उत्पादन जास्त होणार असल्याने शेती विभागाने दक्ष राहून कार्यवाही करण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |