सातारा : लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर सातारा शहर आणि आणि जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णकांत सूर्यकांत इंदलकर 393 करंजे पेठ जुना हायवे पाराजवळ याच्यावर मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
फिर्यादीच्या दाखल झालेल्या फिर्यादीनुसार आरोपीने संबंधित युवतीची फेसबुक द्वारे ओळख वाढवली व तिला लग्नाचे आमिष दाखवून 30 एप्रिल 2020 ते 20 डिसेंबर 2022 दरम्यान यवतेश्वर, बामणोली, दापोली, गुहागर, चिपळूण येथे फिरायला घेऊन जाऊन वेळोवेळी तिच्याशी इच्छाविरुद्ध शरीर संबंध केले. संबंधित युवती या प्रकरणात चार महिन्याची गरोदर राहिली. त्यानंतर संबंधित युवतीवर दबाव टाकून तिचा गर्भपात करण्यात आला. संबंधित युवतीची फसवणूक झाल्याने तिने शुक्रवारी मेढा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर अधिक तपास करत आहेत.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |

धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |