सातारा : वावरहिरे, ता. माण येथे एका महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी तेथीलच बाळू भिमराव मदने याला न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सन २०१४ मध्ये ( नक्की तारीख वार आठवत नाही) वावरहिरे, ता. माण येथे फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या घरात वेळेवेळी जाऊन तेथीलच बाळू भिमराव मदने व एका अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक कवडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्याची सुनावणी वडूज, ता. खटाव येथील न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्यासमोर झाली. न्यायालयाने बाळू भिमराव मदने याला ७ वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून व्हि. एच. काटकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हवालदार बी. एन. शेडगे यांनी मदत केली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |