सातारा : दरजाई, तालुका खटाव येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने चार लाख 81 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार दिनांक 27 सप्टेंबर सायंकाळी 6 ते दिनांक 28 सप्टेंबर सकाळी 7 या दरम्यान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात भीमराव राजाराम यादव वय 67 यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी सौ. सुदर्शनासह भीमराव यादव हे दोघेच येथे राहतात. दिनांक ११ सप्टेंबर रोजी घरातील सर्व दरवाजे बंद करुन पत्नीस गुडग्याचा त्रास असल्याने पुणे येथे कंमाड हॉस्पीटल, येथे अँडमीट करण्यास यादव गेले होते. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या कंपाउंड गेटचे तसेच घरातील दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूम मधील लोखंडी व लाकडी कपाटातील कुलूप तोडून 11 तोळे 95 मिली वजनाचे सोन्याचे दागिने किंमत चार लाख 78 हजार रुपये तसेच चांदीचे तीन हजार तीनशे रुपये किमतीचे दागिने असा चार लाख 81 हजार रुपयांचा ऐवज हातोहात लांबवला. सकाळी फिर्यादी यादव घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक लोंढे अधिक तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |