नवी दिल्ली : श्रीलकविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवले आले आहे. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना कढण्यात आले आहे. रहाणे व पुजारा प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये राहिले आहेत. तूर्तास, उभयतांना रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना करण्यात आल्याचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी जाहीर केले.
अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा व दिग्गज जलद गोलंदाज इशांत शर्मा योनाही कसोटी संघातून वगळले गेले. श्रीलंकेविरुद्ध दोश्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने होत असून त्यानंतर दि. 4 मार्चपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 18 सदस्यीय संघात उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकीपटू सोरभ कुमार हा एकमेव नवा चेहरा समाविष्ट आहे.
टी-20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर, चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने विराट कोहली व रिषभ पंत यांना विश्रांती दिली. शिवाय, शार्दुल ठाकुरला लंकेविरुद्ध पूर्ण मालिकेतून विश्रांती देण्यात आली. वॉशिंग्टन सुंदर व केएल राहुल हे देखील संघात समाविष्ट नसतील, हे स्पष्ट झाले. रविचंद्रन अश्विनची निवड तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. अक्षर पटेल अद्याप दुखापतीतून सावरत असून दुसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध होईल, असा होरा आहे.
भारतीय टी-20 संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रित बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, रवि विश्नोई, अवेश खान,
भारतीय कसोटी संघ : शर्मा (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियंक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, जयंत ठाकुरे, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |